

A 35-year-old man lost his life after a head-on collision between two motorcycles in Wadgaon Sheri, Pune.
पुणे : वडगाव शेरी येथील न्याती मेडोज परिसरात दोन दुचाकींच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. निकोलस वॅन विल्सन (वय ३५, रा. इम्पेरिअल टॉवर्स, उंड्री-पिसोळी रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे.