swati navalkar
sakal
- नीलेश चांदगुडे
धायरी - सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द परिसराला शोकसागरात ढकलणारी हृदय पिळवणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. स्वाती संतोष नवलकर (३७) या आपल्या लहान मुलीचा वाढदिवस आणि आजारी वडिलांचा नवस पूर्ण करण्यासाठी नारायणपूर दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या.