Pune Crime: फिरायला नेऊन दोन मुलांचा गळा दाबला; जुन्नरमध्ये पित्याचा अमानुष प्रकार, जंगलात फेकले, आर्यन रडत महामार्गावर पोहोचला अन् काय घडलं!

criminal investigation Maharashtra: जुन्नरमध्ये पित्याचा अमानुष कृत्य; मुलांना फिरायला नेऊन जंगलात गळा दाबला, मुलगी ठार तर मुलगा आर्यन रडत महामार्गावर पोहोचल्याने प्रकरण उघड
Junnar Horror: Father Arrested After Allegedly Killing Daughter and Attacking Son

Junnar Horror: Father Arrested After Allegedly Killing Daughter and Attacking Son

sakal

Updated on

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील आळे खिंड परिसरात एका निर्दयी पित्याने दोन मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यात साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेतून बचावला आहे. आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com