Monsoon Update: मॉन्सूनच्या वाटचालीस वातावरण पोषक; विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’

राज्यात मॉन्सूनची चाहूल, कोकण-मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता; विदर्भात अमरावती, वर्धा, चंद्रपूरसह काही जिल्ह्यांना तीव्र उष्णतेमुळे रेड अलर्ट
Monsoon Nears Maharashtra; Vidarbha Reels Under Intense Heatwave Conditions

Monsoon Nears Maharashtra; Vidarbha Reels Under Intense Heatwave Conditions

sakal

Updated on

पुणे: नैऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) पुढील वाटचालीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात पावसाची चाहूल लागली असताना, दुसरीकडे विदर्भात मात्र तीव्र उष्णतेचा तडाखा कायम आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com