
FDA Action
sakal
पुणे : अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. ११) २२ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोन विक्रेते कफ सिरप आणि इतर औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर तत्काळ औषध विक्री बंद करण्याची कारवाई करण्यात आली.