FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Senior Merchant Arrested and Remanded to Police Custody Following FDA Raid on Tobacco Godown in Junnar: जेष्ठ व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Restricted Tobacco Stock Worth Over Rs 4.48 Lakh Seized

Restricted Tobacco Stock Worth Over Rs 4.48 Lakh Seized

esakal

Updated on

नारायणगाव: नारायणगाव येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या धनगरवाडी (ता.जुन्नर ) येथील गोडाऊनवर पुणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांचा 4 लाख 48 हजार 506 रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी जेष्ठ व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com