Manchar Crime : मंचरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १०.७९ लाखांचा साठा जप्त

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई.
gutkha seized

gutkha seized

sakal

Updated on

मंचर - अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत गुटखा, पानमसाला तसेच विनापरवाना साठवून ठेवलेले अन्नपदार्थ असा एकूण १० लाख ७९ हजार ७५९ रुपयांचा साठा जप्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com