FDA Crime : मंचर बनावटदूध भेसळ प्रकरण; तीन आरोपींच्या घरांची झडती, लॅपटॉप, कागदपत्रे केली जप्त

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उघडकीस आलेल्या कथित बनावट दूधनिर्मिती व भेसळ प्रकरणाच्या तपासाला आला वेग.
FDA Crime

FDA Crime

ESakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे उघडकीस आलेल्या कथित बनावट दूधनिर्मिती व भेसळ प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील तीन आरोपींची निवासस्थाने व कार्यालयांवर मंगळवारी (ता. ७) दिवसभरझडती घेण्यात आली. या कारवाईत तीन लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com