

Maharashtra FDA Raids Seize Rs 9.50 Crore Illegal Drug Stock 20 Cases Registered and 10 Arrested
sakal
पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गेल्या दोन महिन्यांत राज्यभरात बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात मोहीम राबवत ८८ कारवायांमध्ये ९.५० कोटी रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त तसेच प्रतिबंधित केला आहे. या प्रकरणी २० गुन्हे दाखल करण्यात आले असून १० आरोपींना अटक केली आहे.