FDA Pune Barfi Seizure : पुण्यात दिवाळीआधी 'एफडीए' ची मिठाई विक्री केंद्रावर मोठी कारवाई; ३०३ किलो बर्फीचा साठा जप्त करून नष्ट

Safe Food Safe Maharashtra : बर्फी खोलीच्या तापमानावर साठवली होती, लेबलिंग नव्हते आणि खरेदीची बिले उपलब्ध नव्हती. बर्फी संशयित निकृष्ट दर्जाची असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका टाळण्यासाठी नष्ट केली.
Why FDA Destroyed the Barfi Stock in Pune

Why FDA Destroyed the Barfi Stock in Pune

esakal

Updated on: 

FDA Pune Seizes 303 Kg Barfi in Dhanor : दिवाळी सणाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. 'Safe Food, Safe Maharashtra' या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील धानोर येथील एका मिठाई विक्री केंद्रावर छापा टाकून तब्बल ३०३ किलो बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. या बर्फीची अंदाजे किंमत १ लाख २१ हजार २०० रुपये असून, हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...