Pune FDA Action: आंबेगाव ते शिरूरपर्यंत एफडीएचे छापे; दूध भेसळ प्रकरणात १३ जणांवर कारवाई, पुण्यात उडाली खळबळ!

13 detained in Pune milk adulteration case: एफडीएच्या गुप्त कारवाईत उत्तर पुण्यातील दूध संकलन केंद्रांवर धडक; १३ जण ताब्यात, भेसळीच्या जाळ्याचा तपास वेगाने सुरू
13 Suspects Held After FDA Conducts Simultaneous Raids on Milk Collection Centers in Pune

13 Suspects Held After FDA Conducts Simultaneous Raids on Milk Collection Centers in Pune

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यांतील विविध दूध संकलन केंद्रांवर एकाचवेळी छापे टाकून दूध भेसळ प्रकरणातील १३ संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईत पुणे व नगर जिल्ह्यातील संशयितांचा समावेश असल्याचेही समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com