

FDA Crime
ESakal
पुणे - गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. या काळात गणेश मंडळांकडून भाविकांना अन्नदान, प्रसादवाटप करण्यात येते. मात्र, या मंडळांना त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) यंदा नोंदणी करावी लागणार आहे. दरम्यान, या प्रक्रियेविषयी मंडळे देखील संभ्रमावस्थेत आहेत.