nitin sukre
sakal
पारगाव - खडकवाडी, ता. आंबेगाव येथील काल मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता असलेल्या नितीन नारायण सुक्रे (वय-३६ वर्ष) या तरुणाची आज बुधवारी सकाळी पोंदेवाडी येथील पाझर तलावाजवळ त्याची कपडे आढळून आल्याने तो पाण्यात बुडाला असल्याच्या भीती व्यक्त करण्यात आली.