Leopard Attack : मादी बिबट्याच्या तरुणीवर हल्ला; ३१ वर्षीय तरुणी जखमी

बिबट्या मादी आणि पिल्लू रस्ता ओलांडत असताना पिल्लू रस्त्यावर आले आणि मादी मागे राहिली, याच वेळी रस्त्यावरून जाणारी दुचाकी पिल्लाजवळ थांबली आणि....
young girl nilam wabale injured in leopard attack

young girl nilam wabale injured in leopard attack

sakal

Updated on

निरगुडसर - बिबट्या मादी आणि पिल्लू रस्ता ओलांडत असताना पिल्लू रस्त्यावर आले आणि मादी मागे राहिली, याच वेळी रस्त्यावरून जाणारी दुचाकी पिल्लाजवळ थांबली आणि मादी आक्रमक होऊन नीलम चंद्रकांत वाबळे या तरुणीवर हल्ला केला. आरडा-ओरड आणि गाडीची रेस वाढवल्यामुळे बिबट्या पसार झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com