Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

Gudi Padwa shopping trends in Pune market: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात खरेदीचा उत्साह; पारंपरिक ते आधुनिक वस्तूंची मागणी
Gudi Padwa Boosts Retail in Pune; Shoppers Flock for Gold, Gadgets, and Vehicles

Gudi Padwa Boosts Retail in Pune; Shoppers Flock for Gold, Gadgets, and Vehicles

sakal

Updated on

पुणे: मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, मंडई, हडपसर, पिंपरी-चिंचवडसह शहरातील सर्वच भागांत सकाळपासून नागरिकांनी ‘नवीन वर्षाची सुरुवात नवीन खरेदीनेच’ या परंपरेला प्रतिसाद दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com