Phoenix Mall Fire: पुण्यातील विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला भीषण आग, 6 बंब घटनास्थळी दाखल

Phoenix Mall Fire : विमान नगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या वरच्या मजल्यावर आज दुपारी आग लागली.
fire at Phoenix Mall
fire at Phoenix Mall fire at Phoenix Mall i

पुण्यातील विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना केल्या आहेत. ही घटना दुपारी 3.15 वाजता घडली. आग विझवण्याचे काम सुरु आहे. पण ही आग कशी लागली, याचे कारण अद्याप समजले नाही.  Fierce fire at Phoenix Mall in Viman Nagar area of Pune

विमान नगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या वरच्या मजल्यावर आज दुपारी आग लागली. पाच वाजेच्या दरम्यान आग आटोक्यात आली.

fire at Phoenix Mall
UPSC Result 2024 : माळेगावचा निरंजन जाधवराव यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

मॉलमध्ये बंद असलेल्या एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी नाही. (pune fire news)

fire at Phoenix Mall
Sharad Pawar : सत्ता त्यांची अन् हिशोब मला मागतात ,शरद पवार ; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला शुभारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com