Pune News: मावशीकडे आलेल्या १५ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू; उरुळी कांचनमध्ये हळहळ, दिवाळीच्या सुट्टीत काळाचा घाला!

Diwali Holiday Turns Tragic for Family in Uruli Kanchan: उरुळी कांचनमध्ये हळहळ! दिवाळीसाठी आलेल्या १५ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
Uruli Kanchan Well Drowning Incident Claims Life of Fifteen Year Old Boy Who Had Come to Visit His Aunt for Diwali Holidays

Uruli Kanchan Well Drowning Incident Claims Life of Fifteen Year Old Boy Who Had Come to Visit His Aunt for Diwali Holidays

esakal

Updated on: 

उरुळी कांचन : दिवाळीनिमित्त मावशीकडे राहण्यासाठी आलेल्या १५ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वरचा मळा परिसरात रविवारी (ता.१५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.नागेश गुंडाप्पा पुजारी (वय-१५,मूळ रा.शिवरकर गार्डन,वानवडी) असे मृत मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...