पुणे - 'महाराष्ट्रात दररोज खुन, बलात्कार, गुंडागर्दीच्या घटना वाढत आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे, अशा अनेक घटनांनी महाराष्ट्र अडचणीत असतानाही राज्य सरकारला त्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, मात्र राज्य सरकारला भाजपच्या ४० पैशांच्या ट्रोलरला पुढे करून माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास वेळ आहे.