
पुणे : कोरोना कालावधीतील चित्रपटांना सरसकट अनुदान देण्याचा आणि चित्रपट अनुदान परीक्षण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय गतवर्षी तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला होता. त्यानंतर सरकार बदलले आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्रीही बदलले.