Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

इयत्ता अकरावीसाठी अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम संधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
Admission

Admission

sakal

Updated on

पुणे - इयत्ता अकरावीसाठी अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम संधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेतील अंतिम विशेष फेरीचे बुधवारपासून (ता. १२) आयोजन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com