
Pune News
sakal
पुणे : जिल्ह्यातील नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या प्रभागरचनांच्या प्रारूप आराखड्यांवरील हरकती व सूचनांची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविला असून, प्रभागरचना अंतिम करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.