Dilip Walse Patil: मंचर परिसरात विद्यार्थ्यांसाठी फिनिशिंग स्कूल लवकरच सुरू होणार: दिलीप वळसे पाटील यांची घोषणा, केवळ गुण नव्हे, कौशल्यही महत्त्वाचे

Finishing school to be launched soon for students in Manchar: मंचर परिसरातील विद्यार्थ्यांना नोकरीपयोगी कौशल्ये देण्यासाठी फिनिशिंग स्कूलची घोषणा; दिलीप वळसे पाटील यांचा भर – केवळ गुण नव्हे, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष
Dilip Walse Patil Announces Finishing School Initiative to Enhance Student Employability

Dilip Walse Patil Announces Finishing School Initiative to Enhance Student Employability

esakal

Updated on

मंचर : विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी लवकरच मंचर परिसरात फिनिशिंग स्कूल सुरू करण्याचा मानस आहे. शिक्षणाबरोबरच संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, रोजगाराभिमुख कौशल्ये आणि स्पर्धात्मक युगातील आवश्यक गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी फिनिशिंग स्कूल उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com