

Pune Woman Alleges Assault Over Recruitment Promise
Esakal
पोलीस भरतीत जास्त गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका महिलेवर पोलिसांनीच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे अशी आरोप करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. Pune Woman Alleges Assault Over Recruitment Promise