
शिरूर - व्यावसायिक कर्जासाठी जमीन गहाण ठेवूनही शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याला कर्ज न देता कर्जाची सुमारे पन्नास लाख रूपयांची रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यात वर्ग करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुरंदर चे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्यासह दहाजणांविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.