Pune Fire: पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच, शिवाजीनगरमधील हॉस्पिटलजवळ भीषण आग!

Pune Fire News: काही दिवसांपूर्वीच पुण्यातून आगीची घटना समोर आली होती. अशातच आता पुन्हा आगीची घटना घडली आहे. शिवाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे.
Pune Fire
Pune FireESakal
Updated on

पुण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. पुण्यात शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आगीची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com