Ambethan News : पिंपरी खुर्द येथील आगीत चार घरे जळून खाक; आदिवासी ठाकर बांधवावर दुःखाचा डोंगर

गोनवडी-पिंपरी खुर्द येथील आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असणाऱ्या भांगरे वस्तीवर चार घरांना अचानक लागलेल्या आगीत ही घरे संपूर्ण जळून राख झाली आहेत.
Fire Pimpri Khurd Four Homes Gutted Tribal Families

Fire Pimpri Khurd Four Homes Gutted Tribal Families

sakal

Updated on

आंबेठाण - गोनवडी-पिंपरी खुर्द (ता. खेड) येथील आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असणाऱ्या भांगरे वस्तीवर चार घरांना अचानक लागलेल्या आगीत ही घरे संपूर्ण जळून राख झाली आहेत.

अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त या कुटुंबाकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. अशी दुर्दैवी वेळ या आदिवासी ठाकर बांधवांवर आली आहे. सुदैवाने या घरातील लोक कामासाठी बाहेर असल्याने यात जीवितहानी घडली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com