Yerawada Pune sakal
पुणे
Firing In Yerawada: ऐन दिवाळीत येरवडा हादरले, गोळीबारात एकाचा मृत्यू
Pune Crime News: दरम्यान ऐन दिवाळीत असला प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्यातील येरवड्यामध्ये गोळीबाराची घटना घडली असून, यामध्ये एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान ऐन दिवाळीत असला प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा आरोपी निवृत्त लष्करी अधिकारी असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. येरवड्यातील अशोक नगर परिसरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

