
पुणे : राज्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एकूण एक लाख १३ हजार ४८ विद्यार्थ्यांनी संस्था अंतर्गत (इन-हाऊस), व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. शून्य फेरी अंतर्गत पहिल्याच दिवशी नऊ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे