Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल खून खटल्याची शनिवारी पहिली सुनावणी

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल खून खटल्याची पहिली सुनावणी शनिवारी (ता. ३१) दुपारी वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयात होणार आहे.
ketan agarwal killed case

ketan agarwal killed case

esakal

Updated on: 

पुणे - राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित केतन अग्रवाल खून खटल्याची पहिली सुनावणी शनिवारी (ता. ३१) दुपारी वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयात होणार आहे. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.या संवेदनशील खटल्यात सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून बाजू मांडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...