Pune Crime : बुधवार पेठेतून पाच बांगलादेशी महिला ताब्यात

बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून भारतात बेकायदा वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना घेतले ताब्यात.
Illegal Stay Case in pune five Bangladeshi Woman arrested

Illegal Stay Case in pune five Bangladeshi Woman arrested

sakal

Updated on

पुणे - शहरातील बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून भारतात बेकायदा वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. या महिला कोणत्याही कागदपत्रांशिवाय छुप्या मार्गाने सीमा ओलांडून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com