Plane Service : पुण्याहून विमानसेवा खंडितच! अमृतसर, चंडीगड, जयपूर, जोधपूर, राजकोट येथील प्रवासी प्रतीक्षेत

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव देशातील ३२ विमानतळ बंद केले होते.
Plane Service
Plane Servicesakal
Updated on

पुणे - भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव देशातील ३२ विमानतळ बंद केले होते. मात्र तणाव निवळल्याने सोमवारी केंद्र सरकारने बंद असलेले ३२ विमानतळ पुन्हा प्रवासी सेवेसाठी खुले केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com