Sakal Impact : ई-सकाळच्या बातमीचा परिणाम; वेळ नदीवरील खचलेला पूल रातोरात दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत

ई-सकाळच्या बातमीने प्रशासन जागे; वेळ नदीवरील तळेगाव ढमढेरेचा खचलेला पूल रातोरात तात्पुरता दुरुस्त, वाहतूक पुन्हा सुरळीत
The Talegaon Dhamdhere Bridge over the Vel River has been temporarily repaired, restoring traffic after flood damage disrupted connectivity for two days.

The Talegaon Dhamdhere Bridge over the Vel River has been temporarily repaired, restoring traffic after flood damage disrupted connectivity for two days.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वेळ नदीवरील पूल पूराच्या पाण्याने खचला होता, पुलावरील भरावा वाहून गेला होता, पुलावर मोठ मोठे खड्डे पडले होते, परिणामी अहिल्यानगर ते पुणे महामार्गाने कासारी फाटा मार्गे पीएमआरडीए च्या बाह्यवळण रस्त्याने तळेगाव ढमढेरे येथून पुण्याकडे होणारी वाहतूक दोन दिवसापासून बंद होती. पूल दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com