Koregaon Bhima News : वढूत शंभूराजांच्या समाधिस्थळी पुष्पवृष्टी, मानवंदना

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे राज्यभरातून आलेल्या शंभूभक्तांची समाधिस्थळावर अलोट गर्दी झाली होती.
Flower Showers at Chhatrapati Sambhaji Maharajs Samadhi vadhu budruk

Flower Showers at Chhatrapati Sambhaji Maharajs Samadhi vadhu budruk

sakal

Updated on: 

कोरेगाव भीमा - स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभूभक्तांची समाधिस्थळावर अलोट गर्दी झाली होती. समाधिस्थळावर हेलिकॉप्टरद्‍वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. येथे आलेल्या विविध दिंड्या, ज्योतींमुळे परिसर शिवशंभोमय झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

Sambhaji Maharaj Literature Conference, Ramtek, Nagpur
Sardesai Wada in Kasba Sangameshwar
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
Marathi News Esakal
www.esakal.com