Pune News : परवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास थेट जप्ती

गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
Drone

Drone

esakal
Updated on

पुणे - गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com