CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - पीएमपीएल बस, रिंगरोड व मेट्रोचे जाळे निर्माण करून व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करत पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करु. केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील महायुती सरकार हे पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणार आहे.