
वेल्हे, (पुणे) - गेल्या चार ते पाच दिवसापासून तोरणागड (ता. राजगड) परिसरामध्ये बिबट्या आढळून आल्याने पर्यटकांसाठी नागरिकांची मोठी धांदल उडाली आहे. यातच सोमवार (ता. २०) रोजी बिबट्या पुन्हा एकदा तोरणा गडावरील हनुमान बुरजाजवळ ठाण मांडल्याचे निदर्शनास आले.