Forest guard Award: वन्यजीव संवर्धन कार्यात उत्कृष्ट कामगिरी; वनपाल सोनल भालेराव यांना राज्य शासनाचे रजत पदक, काैतुकास्पद कामगिरी!

forest officer Achievement wildlife conservation India: सोनल भालेराव यांना वन्यजीव संवर्धनात रजत पदक; मंचरच्या वनपालाची उल्लेखनीय कामगिरी
Manchar’s Sonal Bhalerao Wins Silver Medal for Outstanding Conservation Work

Manchar’s Sonal Bhalerao Wins Silver Medal for Outstanding Conservation Work

eskala

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : वनसंरक्षण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंचर वनपरिक्षेत्रातील वनपाल सोनल भालेराव यांना सन २०२४-२५ या वर्षासाठी राज्य शासनाचे रजत पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com