Milk Adulteration Case: दूध भेसळ प्रकरणात दोषींना पाठीशी नाही; कठोर कारवाईची भूमिका कायम, दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

दूध भेसळ प्रकरणात दोषींना पाठीशी न घालण्याचा निर्धार; कठोर कारवाईची भूमिका पुन्हा अधोरेखित करत विरोधकांच्या राजीनामा मागणीवर पलटवार
Dilip Walse Patil said no individual or organisation involved in the Manchar fake milk adulteration case will receive political protection.

Dilip Walse Patil said no individual or organisation involved in the Manchar fake milk adulteration case will receive political protection.

Sakal

Updated on

मंचर : बनावट दूध भेसळ प्रकरणात दोषी आढळणारी व्यक्ती किंवा संस्था कोणतीही असो, त्यांना पाठीशी घालणार नाही. दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, ही आपली सुरुवातीपासूनच भूमिका असल्याचे राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना नैतिक अधिकार नसल्याचा पलटवारही त्यांनी विरोधकांचे नाव न घेता केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com