

Former Village Member’s Sudden Death Shocks Kunjirwadi, Family Survives Close Call
esakal
-सुनील जगताप
उरुळी कांचन : देवदर्शन करून परतीच्या मार्गावर असताना अचानक छातीत त्रास होऊन कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे माजी सदस्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.१) घडली आहे. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी बाजूला घेतल्याने कुटुंब थोडक्यात बचावले आहे.