Suresh Kalmadi Passes Away : माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे ८२ व्या वर्षी निधन, पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा

Former MP Suresh Kalmadi : पुण्याचे माजी खासदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.आज पहाटे ३:३० वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असून ते काही दिवसांपासून आजारी होते.
Sursh Kalmadi

Former MP and ex-Indian Olympic Association president Suresh Kalmadi, who passed away at the age of 82, leaving a lasting impact on Indian politics and sports administration.

esakal

Updated on

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे ३ : ३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासूनआजारी होते कलमाडी निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com