
कात्रज - पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि कात्रज गावचे माजी सरपंच कृष्णा उर्फ तात्या शंकर कदम (वय ७६) अल्पशा आजाराने निधन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेची१९८६ साली स्थापना झाल्यापासून ते आकुर्डी येथून नगरसेवक होते. कृष्णा कदम हे तात्या कदम नावाने ओळखले जायचे.