Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Senior NCP leader Jalindar Kamthe death news Pune: जालिंदर कामठे यांच्या निधनाने पुणे जिल्हा परिषदेपासून कोंढवा परिसरापर्यंत शोककळा; राजकारण, शिक्षण, समाजकारण व धार्मिक क्षेत्रातील बहुआयामी योगदानाची सर्वत्र आठवण
Pune District Grieves the Demise of Former Zilla Parishad Chief Jalindar Kamthe

Pune District Grieves the Demise of Former Zilla Parishad Chief Jalindar Kamthe

esakal

Updated on

कोंढवा : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जालिंदर सोपाना कामठे (वय ६३) यांचे (ता. १) निधन झाले. त्यांच्या निधनाने कोंढवा परिसरासह पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. कामठे यांनी राजकारणाबरोबरच शिक्षण, समाजकारण आणि धार्मिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com