vasantha ramaswamy
sakal
पुणे - सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त ‘सीओईपी अभिमान पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.