'जलसंपदा'चे माजी सचिव सुरेश शिर्के यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

जलसंपदा विभागाचे माजी सचिव सुरेश शिर्के (वय 79) यांचे बुधवारी (ता. 5) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

पुणे : जलसंपदा विभागाचे माजी सचिव सुरेश शिर्के (वय 79) यांचे बुधवारी (ता. 5) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

ते येथील तावरे कॉलनीजवळ संत नगर येथे वास्तव्यास होते. औरंगाबाद येथील 'वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशनचे (वाल्मी) संचालक, इंडियन सोसायटी ऑफ अर्थक्वेक  टेक्नॉलॉजी, पुणेचे चेअरमन या पदांवर त्यांनी काम केले आहे.

कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथून त्यांनी बीई सिव्हिल आणि लंडन येथून एम.ई. चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून आणि ना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Water Resources Secretary Suresh Shirke passes away