LLB CET 2026: कायदा शिक्षणात चौघांची बाजी! एलएलबी सीईटीमध्ये मिळविले १०० पर्सेंटाईल, मेहनतीचे फळ गोड..

Mumbai and Thane students among top scorers in law CET: तीन वर्षांच्या एलएलबी सीईटीचा निकाल जाहीर; ८३ हजारांहून अधिक नोंदणी, ६९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, चार जणांनी गाठला शंभर टक्के पर्सेंटाईलचा टप्पा
Law Aspirants Shine Bright as Four Secure 100 Percentile in CET Examination

Law Aspirants Shine Bright as Four Secure 100 Percentile in CET Examination

esakal

Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६-२७ साठी एप्रिलमध्ये घेतलेल्या उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यात दोन विद्यार्थी राज्यातील आणि दोन राज्याबाहेरील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रवेश परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com