Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

Pune Metro investment scam : पुणे मेट्रो प्रकल्पात सिमेंट व स्टील पुरवठ्याच्या नावाखाली गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची ३ कोटी ७८ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांनी संतोष काकडे आणि अतुल पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime

Pune Crime

sakal

Updated on

उरुळी कांचन : पुणे मेट्रो या प्रकल्पासाठी सिमेंट व स्टील पुरवठा केली तर मोठा नफा व परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका दाम्पत्याची तब्बल ३ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com