Tilak Jayanti Leaders Beyond Caste: महापुरुषांना जातीच्या तुरुंगातून मुक्त करा; विचारांचे जतन करा, केवळ जयंत्या नव्हे – सुनील देवधर

महापुरुषांना जातीच्या चौकटीत न अडकवता त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन; लोकमान्य टिळकांच्या शिक्षण, गणेशोत्सव व सामाजिक एकात्मतेच्या कार्याचा गौरव
Salil Kulkarni and Sandeep Khare were honoured with the Lokmanya Tilak Social Integration Award at the ceremony.

Salil Kulkarni and Sandeep Khare were honoured with the Lokmanya Tilak Social Integration Award at the ceremony.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘देशातील महापुरुषांना देश विसरत आहे. जे स्‍मृतीत आहेत त्‍यांना सध्या जातीच्या तुरुंगात कैद केले जात असून ही स्थिती भयावह आहे. पुणे ही महापुरुषांच्या क्रांतीची राजधानी आहे. महापुरुषांच्या केवळ जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा त्यांना जातीच्या तुरुंगात कैद न करता त्‍यांचे योगदान आठवणे गरजेचे आहे," असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी रविवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com