Baramati News: ग्रामीण भागासाठी मोठा दिलासा; बारामती लोकसभा मतदारसंघात अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची मोफत फिरती आरोग्यसेवा सुरू

Rural mobile medical unit Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघातील दुर्गम वाडी-वस्त्यांपर्यंत चार सुसज्ज मोबाईल अॅम्ब्युलन्स व्हॅनद्वारे मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी, औषध वितरण आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
Rural Healthcare Gets a Boost as Free Mobile Ambulance Clinics Begin in Baramati

Rural Healthcare Gets a Boost as Free Mobile Ambulance Clinics Begin in Baramati

esakal

Updated on

-कल्याण पाचांगणे

माळेगाव: अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या वतीने प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत मोबाईल अॅम्ब्युलन्स व्हॅनद्वारे आरोग्य तपासणी उपक्रम निश्चित केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. पद्श्री कै.अप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कृषी,शिक्षण, महिला सबलिकरणाबरोबरच हा विस्तारित उपक्रम राबवण्यात येणार आहे. परिणामी बारामती,पुरंदर आदी तालुक्यातील वाडी-वस्त्यांपर्यंत फिरता प्राथमिक उपचार दवाखाना पोहोचणार आहे, अशी माहिती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Free Registration of 50 Lakh Rural Properties
14,000 girls in Baramati to undergo haemoglobin tests.
Mehkar: CCTV footage shows a woman giving birth on the road near the Rural Hospital, amid allegations that she did not receive timely assistance from hospital staff.
Kolhapur Rural Hospital
Marathi News Esakal
www.esakal.com