
बारामती : शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभ स्थलांतराचा निर्णय झाल्यास राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे उत्तराधिकारी बारामतीत येऊन भिगवण चौकात आमरण उपोषणास बसतील, असा इशारा स्वातंत्र्यसैनिक संघटना व उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने देण्यात आला.