
पुणे : कट्टरतावादी मुस्लीम संघटना आणि धर्मवादी संघटनांच्या दबावामुळे सुप्रसिद्ध गीतकार आणि उर्दू साहित्यिक जावेद अख्तर यांचा कोलकत्ता येथील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याच्या घटनेचा मुस्लीम सत्यशोधक मंडळाने निषेध केला आहे. जावेद अख्तर यांना पाठिंबाही दिला आहे.